सकाळ च्या मराठवाडा आवृत्ती तून वेग वेगळे सामाजिक विषय विविधांगाने मांडण्याचा प्रयत्न केला.
परिवर्तनवादी चळवळी संदर्भात आता या ब्लॉग मधून संवाद साधणार आहे. त्या साठी चळवळीतील अग्रणी व कार्यकर्त्यांच्या थेट भेटीचा लेखा जोखा मांडणार आहे. या शिवाय विद्रोही, परिवर्तनवादी साहित्य व विविध सामाजिक प्रश्नी चर्चा व्हावी, संवाद साधला जावा हेच लक्ष्य असेल. त्याचा हा प्रारंभ. आपणही सहभागी व्हावे.